माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांचा आटपाडी तालुका दौरा ; आयकर आयुक्त डॉ.सचिन मोटे यांच्या घरी दिली भेट - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, September 27, 2020

माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांचा आटपाडी तालुका दौरा ; आयकर आयुक्त डॉ.सचिन मोटे यांच्या घरी दिली भेटमाजी मंत्री प्रा.राम शिंदे यांचा आटपाडी तालुका दौरा ; आयकर आयुक्त डॉ.सचिन मोटे यांच्या घरी दिली भेट 

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी/प्रतिनिधी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी आयकर आयुक्त डॉ.सचिन मोटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी अनिलशेठ पाटील, प्रा.एन.पी. खरजे, विनायकराव मासाळ, बंडू (शेठ) कातुरे, दादासाहेब कचरे, अक्षय अर्जुन, राजू अर्जुन, विनोद पवार, विभूतवाडी पो पाटील संजय थोरात, सुखदेव खताळ, सागर चवरे, विभूतवाडी ग्रा पं सदस्य राहूल मोटे, जितेंद्र भानुसे, विजय अनिसे, अभिजीत पाटील, सागर पाटील, स्वप्नील पावणे, सिद्धनाथ साळुंखे आदि उपस्थित होते.


या बैठकीदरम्यान विविध सामाजिक व शैक्षणिक विषयावर चर्चा झाली. विभूतवाडी व परिसरातील नवतरूणांना शेतीपूरक व्यवसायाला व लघुउद्योगांना वेगवेगळ्या योजना आणण्यासाठी व राबविण्यासाठी प्रा.राम शिंदे यांनी सविस्तर माहिती दिली व चर्चा केली.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise