इस्लामपूर नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील यांचे निधन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, September 5, 2020

इस्लामपूर नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील यांचे निधनइस्लामपूर नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील यांचे निधन 

माणदेश एक्सप्रेस न्युज


सांगली: इस्लामपूर नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील यांचे निधन झाले. इस्लामपूर येथील नगरपरिषदेचे ते प्रमुख नेते होते. तसेच जलसंपदामंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांचे ते खंडे समर्थक तसेच स्थानिक पातळीवरील ते प्रमुख नेते होते.


त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली असून त्यांच्या निधनामुळे पाटील कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत असे ट्वीट केले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise