सांगलीचे पोलीस अधीक्षक पदी दीक्षितकुमार गेडाम यांचीनियुक्ती ; सुहेल शर्मा यांची बदली - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, September 18, 2020

सांगलीचे पोलीस अधीक्षक पदी दीक्षितकुमार गेडाम यांचीनियुक्ती ; सुहेल शर्मा यांची बदलीसांगलीचे पोलीस अधीक्षक पदी दीक्षितकुमार गेडाम यांचीनियुक्ती ; सुहेल शर्मा यांची बदली  

माणदेश एक्सप्रेस टीम


सांगली : सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांची बदली झाली असून त्यांच्या जागी सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांची नियुक्ती झाली आहे.


जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम हे २०११ च्या तुकडीचे आय.पी.एस अधिकारी आहेत. बीड येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी अवैध धंदे व अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला होता. डोंगर-दऱ्यामध्ये जाऊन तेथे असणाऱ्या दारूभट्ट्या उद्ध्वस्त करून मोठी कारवाई केली होती. २०१७ पासून दीक्षितकुमार गेडाम हे सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक या पदावर कार्यरत होते.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise