ब्रेकिंग : काँग्रेस संघटनेत बदल, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे यांना महासचिवपदावरून हटविले - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, September 11, 2020

ब्रेकिंग : काँग्रेस संघटनेत बदल, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे यांना महासचिवपदावरून हटविलेब्रेकिंग : काँग्रेस संघटनेत बदल, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे यांना महासचिवपदावरून हटविले


नवी दिल्ली: काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल करण्यात आले असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद, तसेच मल्लिकार्जुन खरगे यांना महासचिव पदावरून हटवण्यात आले आहे.


गुलामनबी आझाद हे हरयाणाचे प्रभारी होते. अजय माकन आणि रणदीप सुरजेवाला यांच्या नावांचा समावेश काँग्रेसच्या महासचिव पदांच्या यादीत करण्यात आला आहे. जेष्ठांच्या या यादीतून अंबिका सोनी आणि मोतीलाल व्होरा यांना देखील काँग्रेस पक्षाने डच्चू दिला आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस

No comments:

Post a Comment

Advertise