Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुका युवासेना तालुका प्रमूख पै.संतोष पुजारी कोरोना पॉझिटीव्ह ; संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचे केले आवाहन



आटपाडी तालुका युवासेना प्रमूख पै.संतोष पुजारी कोरोना पॉझिटीव्ह ; संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचे केले आवाहन


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात जेष्ठ नेत्या बरोबरच युवा नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. काल आरपीआयच्या युवा नेत्याला कोरोनाची लागण झाली होती. तर आज युवा सेना तालुका प्रमुख पै. संतोष पुजारी यांना कोरोनाची लागण झाली आहे.


याबाबत त्यांनी सोशल मिडीयातून याबाबत पोस्ट केली असून माझी तब्येत बरी असून मी माझी काळजी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले केले आहे.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies