Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात काल दिनांक ९ रोजी कोरोनाचे तब्बल २६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर



आटपाडी तालुक्यात काल दिनांक ९ रोजी कोरोनाचे तब्बल २६ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य विषाणुचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरु असून काल दिनांक ९ रोजी तालुक्यात तब्बल २६ नवे रुग्ण आढळून आले आहेत.


काल आलेल्या नवीन रुग्णामध्ये आटपाडी शहरामध्ये १० नवे रुग्ण आढळून आले आहेत.  तर खरसुंडी १ नवा रुग्ण, झरे  १ नवे रुग्ण, दिघंची २ रुग्ण, हिवतड १ रुग्ण, राजेवाडी ६ नवे रुग्ण, यपावाडी ३ नवे रुग्ण व गोमेवाडी २ नवे रुग्ण असे तालुक्यात एकूण २६ नवे रुग्ण आढळून आले आहेत.


काल आढळून आलेल्या रूग्णामध्ये स्त्री ७ रुग्ण व पुरुष १९ रुग्ण असे एकूण काल कोरोनाबाधीत २६ नवे रुग्ण आढळून आले आहेत.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies