Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात 94.7 मि. मी. पावसाची नोंद

 



आटपाडी तालुक्यात  94.7  मि. मी. पावसाची नोंद


सांगली : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 9.44  मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आटपाडी तालुक्यात सर्वाधिक 94.7 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.  


जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 14.7 (521.4), तासगाव 0.3 (435.8), कवठेमहांकाळ 0.4 (496.5), वाळवा-इस्लामपूर 0.0 (603.8), शिराळा 0.0 (1288.5), कडेगाव 0.5 (532.2), पलूस 0.7 (439.2), खानापूर-विटा 15 (675.2), आटपाडी 94.7 (648.7), जत 11.9 (331.5).


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies