Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज दिनांक २५ सप्टेंबर रोजी कोरोनाचे ५८ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा बातमी सविस्तर



आटपाडी तालुक्यात आज दिनांक २५ सप्टेंबर रोजी कोरोनाचे ५८ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा बातमी सविस्तर


माणदेश एक्सप्रेस टीम


 आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात आज दिनांक २५ रोजी कोरोना रुग्ण वाढीचा वेग वाढतच असून काल ५८ नवे रुग्ण आढळून आले आहेत.


 आज आलेल्या नवीन रुग्णामध्ये आटपाडी शहरामध्ये ९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर करगणी ३ नवे रुग्ण, विभूतवाडी २ नवे रुग्ण, मापटेमळा १ नवा रुग्ण, गोमेवाडी १ नवा रुग्ण, दिघंची ९ नवे रुग्ण, राजेवाडी १ नवा रुग्ण, महाडिकवाडी १ नवा रुग्ण, शेटफळे ५ नवे रुग्ण, तळेवाडी २ नवे रुग्ण, खरसुंडी १ नवा रुग्ण तर झरे १ नवा रुग्ण, निंबवडे १७ नवे रुग्ण, वाक्षेवाडी ४ नवे रुग्ण, हिवतड १ नवा रुग्ण असे एकूण ५८ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

 

आजच्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णामध्ये स्त्री ३० रुग्ण व पुरुष २८ रुग्ण असे एकूण असे ५८ नवे कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies