Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज दिनांक २२ रोजी कोरोनाचे ४२ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर



आटपाडी तालुक्यात आज दिनांक २२ रोजी कोरोनाचे ४२ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य विषाणुचा आज ही फैलाव मोठ्या प्रमाणात सुरु असून आज दिनांक २२ रोजी तालुक्यात तब्बल ४२ नवे रुग्ण आढळून आले आहेत.


आजच्या नवीन रूग्णामध्ये आटपाडी शहरामध्ये ९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर यपावाडी ३ नवे रुग्ण, शेटफळे २ नवे रुग्ण, लिंगीवरे २ नवे रुग्ण, दिघंची ४ नवे रुग्ण, तडवळे २ नवे रुग्ण, निंबवडे १ नवा रुग्ण,  करगणी १ नवा रुग्ण तर वाक्षेवाडी १८ नवे रुग्ण.  


आजच्या रूग्णामध्ये स्त्री रुग्ण १९ तर पुरुष रुग्ण २३ असे एकूण ४२ नवे रुग्ण आज आढळून आले आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies