आटपाडी तालुक्यात काल दिनांक २१ सप्टेंबर रोजी कोरोनाचे ३७ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा बातमी सविस्तर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, September 22, 2020

आटपाडी तालुक्यात काल दिनांक २१ सप्टेंबर रोजी कोरोनाचे ३७ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा बातमी सविस्तर

 


आटपाडी तालुक्यात काल दिनांक २१ सप्टेंबर रोजी कोरोनाचे ३७ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा बातमी सविस्तर

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात काल दिनांक २१ रोजी कोरोना रुग्ण वाढीचा वेग वाढतच असून काल ३७ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

 

काल आलेल्या नवीन रुग्णामध्ये आटपाडी शहरामध्ये १९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर माडगुळे १ नवा रुग्ण, महाडिकवाडी १ नवा रुग्ण, दिघंची ४ नवे रुग्ण, शेटफळे २ नवे रुग्ण, निंबवडे २ नवे रुग्ण, खरसुंडी ३ नवे रुग्ण नेलकरंजी २ नवे रुग्ण तडवळे १ नवा रुग्ण लेंगरेवाडी १ नवा रुग्ण असे एकूण ३७ नवे रुग्ण आढळून आले आहेत.


कालच्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णामध्ये स्त्री १५ रुग्ण व पुरुष २२ रुग्ण असे एकूण असे ३७ नवे कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise