आटपाडी तालुक्यात आज दिनांक १६ सप्टेंबर रोजी कोरोनाचे ३२ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा वाचा बातमी सविस्तर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, September 16, 2020

आटपाडी तालुक्यात आज दिनांक १६ सप्टेंबर रोजी कोरोनाचे ३२ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा वाचा बातमी सविस्तरआटपाडी तालुक्यात आज दिनांक १६ सप्टेंबर रोजी कोरोनाचे ३२ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा वाचा बातमी सविस्तर 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात आज दिनांक १६ रोजी तालुक्यात कोरोनाचे तब्बल ३२ नवे रुग्ण आढळून आले आहेत.


आज आलेल्या नवीन रुग्णामध्ये आटपाडी शहरामध्ये १० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर निंबवडे ५ नवे रुग्ण, वाक्षेवाडी ३ नवे रुग्ण, दिघंची ६ नवे रुग्ण, लिंगीवरे १ नवा रुग्ण, राजेवाडी मध्ये सुरु असलेला कोरोनाचा फैलाव आजच्या दिवशी तरी थांबलेला दिसत असून आज फक्त १ नव्या रुग्णाची नोंद झाली आहे.  


तर सांगोला तालुक्यातील इटकी येथील २ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तडवळे येथे १ नवा रुग्ण आढळून आला असून जांभूळणी, खरसुंडी, झरे येथे प्रत्येकी १ नव्या रुग्णाची नोंद झाली असून तालुक्यात आज ३२ नवे रुग्ण आढळून आले आहेत.


आजच्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णामध्ये स्त्री १२ रुग्ण व पुरुष २० रुग्ण असे एकूण असे ३२ नवे कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


1 comment:

Advertise