आटपाडी तालुक्यात आज दिनांक २८ रोजी कोरोनाचे २७ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, September 28, 2020

आटपाडी तालुक्यात आज दिनांक २८ रोजी कोरोनाचे २७ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर



आटपाडी तालुक्यात आज दिनांक २८ रोजी कोरोनाचे २७ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य विषाणुचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरु असून आज दिनांक २८ रोजी तालुक्यात कोरोनाचे तब्बल २७ नवे रुग्ण आढळून आले आहेत.  


  • गावनिहाय रुग्ण संख्या
  • आटपाडी शहर  ०८
  • विठ्ठलापूर ०२
  • स्वतंत्रपूर ०१
  • शेटफळे ०१
  • गोमेवाडी ०१
  • दिघंची १३


आजच्या रूग्णामध्ये स्त्री रुग्ण ११ तर पुरुष रुग्ण १६ असे एकूण २७ नवे रुग्ण आज आढळून आले आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise