Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज दिनांक २९ रोजी कोरोनाचे २७ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर



आटपाडी तालुक्यात आज दिनांक २९ रोजी कोरोनाचे २७ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य विषाणुचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरु असून आज दिनांक २९ रोजी तालुक्यात कोरोनाचे तब्बल २७ नवे रुग्ण आढळून आले आहेत.  


  • गावनिहाय रुग्ण संख्या
  • आटपाडी शहर  ०७
  • दिघंची ०७
  • शेटफळे ११
  • आवळाई ०१
  • करगणी ०१


आजच्या रूग्णामध्ये स्त्री रुग्ण १२ तर पुरुष रुग्ण १५ असे एकूण २७ नवे रुग्ण आज आढळून आले आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies