आटपाडी तालुक्यात आज दिनांक ७ रोजी कोरोनाचे २४ रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, September 7, 2020

आटपाडी तालुक्यात आज दिनांक ७ रोजी कोरोनाचे २४ रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तरआटपाडी तालुक्यात आज दिनांक ७ रोजी कोरोनाचे २४ रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात आज दिनांक ७ रोजी कोरोनाचे या संसर्गजन्य विषाणूचे २४ नवे रुग्ण आढळून आले आहेत.


आजच्या नवीन रूग्णामध्ये आटपाडी शहरात ३ नवे रुग्ण, गोमेवाडी येथे ५ नवे रुग्ण, राजेवाडी येथे ११ नवे रुग्ण, दिघंची येथे ४ नवे रुग्ण तर निंबवडे येथे १ रुग्ण असे एकूण तालुक्यात आज २४ नवे रुग्ण आढळून आले आहेत.


या २४ रूग्णामध्ये १७ रुग्ण पुरुष आहेत तर ७ रुग्ण स्त्री आहेत. सतत वाढत जाणाऱ्या रूग्णामुळे नागरिकांनी नेहमी मास्कचा वापर करावा व सोशल डिस्टस्निंगचे पालन करण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी नागरिकांना केले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise