केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंना कोरोनाची लागण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, August 2, 2020

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंना कोरोनाची लागणकेंद्रीय गृहमंत्री अमित शाहंना कोरोनाची लागण
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली असून स्वत: शाह यांनीच टि्वट करून याबाबत अधिकृत माहिती दिली.


’कोरोनाची काही सौम्य लक्षणे आढळल्यानंतर मी चाचणी केली. यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. मी उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहे. दरम्यान, या काळात माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने स्वत:ला विलगीकरणात ठेवावे’, असे आवाहनही अमित शाह यांनी टि्वटद्वारे केले आहे.No comments:

Post a Comment

Advertise