विटा पोलिस ठाण्यात कोरोची धडक ; दोघा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, August 23, 2020

विटा पोलिस ठाण्यात कोरोची धडक ; दोघा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

 

विटा पोलिस ठाण्यात कोरोची धडक ; दोघा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण


विटा : कोरोनाने विटा पोलीस ठाणेत धडक दिली असून पोलीस ठाणेतील दोघा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.  


खानापूर तालुक्यात कोरोनाचा फैलाव वाढतच चालला आहे. विटा पोलीस ठाण्यातील दोघा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून ऐन गणेशोत्सव काळात झाल्याने विटा पोलिस ठाण्यात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचे वय ३४ वर्ष तर एकाचे ४५ वय वर्ष आहे.   

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजNo comments:

Post a Comment

Advertise