लग्नाच्या पहिल्या दिवसापासून होम क्वारंनटाइन होण्याचा आदेश - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, August 14, 2020

लग्नाच्या पहिल्या दिवसापासून होम क्वारंनटाइन होण्याचा आदेश

 

लग्नाच्या पहिल्या दिवसापासून होम क्वारंनटाइन होण्याचा आदेश  

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : एका नवदाम्पत्यांचे लग्न झाले. लग्नानंतर हे नव दाम्पत्य वराच्या घरी जात असताना जिल्ह्यातील शिगाव येथील कोरोना चेक पोस्ट नाक्यावर तपासणी केल्यावर तेथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना लग्नाच्या पहिल्या दिवसापासून होम क्वारंनटाइन होण्याचा आदेश दिला आहे.

 


हा प्रशासनाचा आदेश अतिशय आनंदाने या जोडप्याने स्विकारला. नवविवाहित जोडप्यांना क्वारंनटाइन होण्याचा मिळालेला आदेश म्हणजे हनिमूनला बाहेर कुठे न जाता आपल्या घरातच आनंद लुटण्यासाठी दिलेली सरकारी मान्यता समजून आनंदित झाले आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या लग्नाच्या दिवशी अशी त्यांना मिळालेल्या या शिक्षेचा अंतकरण पूर्वक स्वीकार केलेला दिसत असून सांगली जिल्हा परिषदेच्या ट्विटर अकाउंट शेअर करण्यात आला आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise