सुरेश रैनाचीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, August 16, 2020

सुरेश रैनाचीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

 सुरेश रैनाचीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा 


मुंबई : जगभरातील क्रिकेट चाहत्यांना पहिला धक्का बसला. त्या धक्यातून सावरत असतानाच पुन्हा दुसरा धक्का बसला आहे. महेंद्र सिंह धोनी पाठोपाठ आता फलंदाज सुरेश रैनाने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घोषित केली आहे.

 


सोशल मीडियावर पोस्ट करत सुरेश रैनाने क्रिकेट मधून सन्यास घेतल्याचं जाहीर केलं आहे. सुरेश रैनाने धोनी आणि टीम इंडियाच्या काही सहकाऱ्यांसोबत एक फोटो शेअर केला आहे. माही, तुमच्या सोबत खेळणे शानदार राहिले. तुमच्या कारकिर्दीत खेळायला भेटले याचा अभिमान आहे, धन्यवाद भारत, जय हिंद, असे शब्द सुरेश रैनाने धोनीसाठी लिहले आहेत.


Join WhtasApp Free माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise