कोल्हापूर शिवसेनेचे ‘हे’ खासदार कोरोना पॉझीटीव्ह
कोल्हापूर कोल्हापूरचे शिवसेनचे खासदार संजय मंडलिक यांना कोरोनाची लागण झाली आहे. फेसबुक पोस्ट लिहून त्यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे.
फेसबुक पोस्टमध्ये मंडलिक लिहतात, माझी कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. काल रात्री रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्याने कोल्हापूरात उपचार सुरू आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नये. पण माझ्या संपर्कात आलेल्यानी योग्य ती काळजी घ्यावी, ही विनंती.दरम्यानच्या काळामध्ये आपल्या कामाकरिता माझ्या कार्यालयीन नंबर 99 22 99 80 99 या नंबर वर संपर्क साधावा.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज