सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, August 26, 2020

सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण


माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण

माणदेश एक्सप्रेस न्यूज

इस्लामपूर: रयत क्रांती संघटनेचे संस्थापक व माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना कोरोना बाधा झाली आहे. त्यांनी स्वत: सोशल मीडियावरून याबाबतची अधिकृत त्यांनी माहिती दिली आहे.


‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, मात्र मी आता उत्तम आहे. क्वारंटाईन झालो आहे. आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, लवकरच आपल्या सेवेत हजर राहीन’, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.


No comments:

Post a Comment

Advertise