Type Here to Get Search Results !

राज्यात उद्यापासून एस टी सुरु होणार : परिवहन मंत्री अनिल परब


राज्यात उद्यापासून एस टी सुरु होणार : परिवहन मंत्री अनिल परब


मुंबई : राज्यात उद्यापासून एस टी सुरु होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. प्रवासासाठी यासाठी बस किंवा प्रवाशांना परवानगी किंवा ई-पासची गरज लागणार नाही.  


एस टी  सुरु झाल्याने लॉकडाऊनमुळे थांबलेला गावगाडा पुन्हा रुळावर येण्यास मदत होणार आहे. एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचं पालन करणं गरजेचं आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies