विधानसभेचे पावसाळी अधिवेशन ७ सप्टेंबरपासून - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, August 18, 2020

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन ७ सप्टेंबरपासून

 

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन ७ सप्टेंबरपासून


मुंबई : राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचं प्रस्तावित कामकाज वेळापत्रक राज्य सरकारकडून जाहीर करण्यात असून येत्या ७ सप्टेंबरपासून हे अधिवेशन होणार आहे.


कोरोनाच्या संकटकाळात लॉकडाऊनचे नियम लागू असल्यामुळे याआधी दोन वेळा विधिमंडळ अधिवेशनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता तिसऱ्यांदा अधिवेशनाचा कार्यक्रम तयार करण्यात आला असून त्यामध्ये कामकाजाचं प्रस्तावित वेळापत्रक देण्यात आलं आहे. ७ सप्टेंबरपासून २० सप्टेंबरपर्यंत अशा १४ दिवसांचा कार्यक्रम या वेळापत्रकात देण्यात आला आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise