Type Here to Get Search Results !

राहुल गायकवाड यांना पितृशोक


राहुल गायकवाड यांना पितृशोक 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/वार्ताहर : आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील प्रतिष्ठित नागरिक रामचंद्र विठ्ठल गायकवाड (आबा) यांचे आज गुरुवार दि. २७ रोजी सकाळी दुःखद निधन झाले.  


जोगेश्वरी उद्योग समूहाचे संस्थापक, युवानेते राहूल गायकवाड व जोगेश्वरी होंडा शोरूमचे मालक संभाजी गायकवाड यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाने शेटफळे परिसरामधून हळहळ व्यकत होत आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies