आमदार पडळकर यांचा प्राथमिक शिक्षक समितीकडून सत्कार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, August 19, 2020

आमदार पडळकर यांचा प्राथमिक शिक्षक समितीकडून सत्कार

 

आमदार पडळकर यांचा प्राथमिक शिक्षक समितीकडून सत्कार 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : आमदार गोपीचंद पडळकर यांची महाराष्ट्र भाजपा प्रदेश प्रवक्ते पदी निवड झाल्याबद्दल प्राथमिक शिक्षक समितीकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.


सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक यु.टी. जाधव, तालुकाध्यक्ष शामराव ऐवळे, ज्येष्ठ नेते हैबतराव पावणे, डॉ.आंबेडकर, शाहू,फुले सहकारी रुग्णालय संचालक श्रीकांत कुंभार, सल्लागार संजय कबीर, मार्गदर्शक ज्योतीराम सोळशे, उपाध्यक्ष वामन सोळंकी, केंद्र संघटक नानासो झुरे, सचिन सासणे आदी यावेळी उपस्थित होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise