कोल्हापूर मधील काँग्रेसच्या युवा आमदाराला कोरोनाची लागण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, August 21, 2020

कोल्हापूर मधील काँग्रेसच्या युवा आमदाराला कोरोनाची लागण

 

कोल्हापूर मधील काँग्रेसच्या युवा आमदाराला कोरोनाची लागण  


कोल्हापूर :  सामान्य नागरिकांसह नेतेमंडळीनाही कोरोनाची बाधा होत असून कोल्हापूरमधील काँग्रेसचे युवा आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण झाली असून याबाबत त्यांनी स्वत: सोशल मीडियावर माहिती देत आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना काळजी घेण्याची विनंती केली आहे. "काय हुतय त्याला म्हणत त्यांची अस्सल कोल्हापुरी भाषेतील क्लिप सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती." 


माझी कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्याने कोल्हापूरात उपचार सुरू आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नये. पण माझ्या संपर्कात आलेल्यानी योग्य ती काळजी घ्यावी, ही विनंती.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise