सांगली जिल्ह्यात काल दि. 20 रोजी कोरोनाचे ३४० नवे रुग्ण तर २२२ कोरोनामुक्त - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, August 20, 2020

सांगली जिल्ह्यात काल दि. 20 रोजी कोरोनाचे ३४० नवे रुग्ण तर २२२ कोरोनामुक्त


सांगली जिल्ह्यात काल दि. 20 रोजी कोरोनाचे ३४० नवे रुग्ण तर २२२ कोरोनामुक्त 

माणदेश एक्सप्रेस न्युज


सांगली  : सांगली जिल्ह्यात काल कोरोनाचे ३४० नवे रुग्ण आढळून आले असून काल २२२ जण कोरोना मुक्त होवून घरी परतले आहेत. अखेर कोरोना जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७७५० झाली असून ४३३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून उपचाराखालील रुग्णसंख्या ३१३८ आहे.


आजचे नवीन रूग्ण

 • आटपाडी तालुका २२
 • जत तालुका ०९
 • कडेगाव तालुका १२
 • कवठेमहांकाळ तालुका १४
 • खानापूर तालुका १३
 • मिरज तालुका ४९
 • पलूस तालुका ०८
 • शिराळा तालुका  २८
 • तासगाव तालुका १६
 • वाळवा तालुका २१
 • महानगरपालिका कार्यक्षेत्र १४८ (यात सांगली ८५ मिरज ६३)


तालुका निहाय पॉझिटिव्ह

 • आटपाडी तालुका ३३६
 • जत तालुका २६०
 • कडेगाव तालुका १७३
 • कवठेमहांकाळ तालुका २४७
 • खानापूर तालुका १७२
 • मिरज तालुका ६८४
 • पलूस तालुका २७५
 • शिराळा तालुका  ३४९
 • तासगाव तालुका २५४
 • वाळवा तालुका ३८७
 • महानगरपालिका कार्यक्षेत्र ४६१३

 • एकूण कोरोना पॉझिटिव्ह  ७७५०
 • एकूण कोरोनामुक्त ४३३६
 • उपचारा खालील रुग्ण ३१३८


आजचे कोरोना मुक्त २२२


(टीप : सदरची माहिती ही दि. २०/०८/२०२० सायंकाळी 7 वाजेपर्यंतची आहे.)


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise