सांगली जिल्ह्यात आज दि. १९ रोजी कोरोनाचे ३३१ नवे रुग्ण तर ३०८ कोरोनामुक्त - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, August 19, 2020

सांगली जिल्ह्यात आज दि. १९ रोजी कोरोनाचे ३३१ नवे रुग्ण तर ३०८ कोरोनामुक्त


सांगली जिल्ह्यात आज दि. १९ रोजी कोरोनाचे ३३१ नवे रुग्ण तर ३०८ कोरोनामुक्त  

माणदेश एक्सप्रेस न्युज


सांगली  : सांगली जिल्ह्यात आज कोरोनाचे ३३१ नवे रुग्ण आढळून आले असून आज ३०८ जण कोरोना मुक्त होवून घरी परतले आहेत. अखेर कोरोना जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७४०१ झाली असून ४०९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून उपचाराखालील रुग्णसंख्या ३०९९ आहे.


आजचे नवीन रूग्ण

 • आटपाडी तालुका ०३
 • जत तालुका ०७
 • कडेगाव तालुका ०२
 • कवठेमहांकाळ तालुका ०३
 • खानापूर तालुका १४
 • मिरज तालुका ०६
 • पलूस तालुका ०९
 • शिराळा तालुका  ०१
 • तासगाव तालुका ०१
 • वाळवा तालुका २४
 • महानगरपालिका कार्यक्षेत्र २६१ (यात सांगली १४५ मिरज ११६)


तालुका निहाय पॉझिटिव्ह

 • आटपाडी तालुका ३१४
 • जत तालुका २५१
 • कडेगाव तालुका १६१
 • कवठेमहांकाळ तालुका २१२
 • खानापूर तालुका १५९
 • मिरज तालुका ६३०
 • पलूस तालुका २६७
 • शिराळा तालुका  ३१९
 • तासगाव तालुका २३५
 • वाळवा तालुका ३६७
 • महानगरपालिका कार्यक्षेत्र ४४६६


एकूण कोरोना पॉझिटिव्ह  ७४०१

एकूण कोरोनामुक्त ४०९९

उपचारा खालील रुग्ण ३०३८


आजचे कोरोना मुक्त ३०८

(टीप : सदरची माहिती ही दि. १९/०८/२०२० सायंकाळी ८ वाजेपर्यंतची आहे.)


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise