सांगली जिल्ह्यात आज दि. १८ रोजी कोरोनाचे ३११ नवे रुग्ण तर २३० कोरोनामुक्त - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, August 18, 2020

सांगली जिल्ह्यात आज दि. १८ रोजी कोरोनाचे ३११ नवे रुग्ण तर २३० कोरोनामुक्त

 

सांगली जिल्ह्यात आज दि. १८ रोजी कोरोनाचे ३११ नवे रुग्ण तर २३० कोरोनामुक्त 

माणदेश एक्सप्रेस न्युज


सांगली  : सांगली जिल्ह्यात आज कोरोनाचे ३११ नवे रुग्ण आढळून आले असून आज २३० जण कोरोना मुक्त होवून घरी परतले आहेत. अखेर कोरोना जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७०७५ झाली असून आज अखेर ३८०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून उपचाराखालील रुग्णसंख्या ३०२०आहे.


आजचे नवीन रूग्ण

आटपाडी तालुका २६

जत तालुका ०४

कडेगाव तालुका १४

कवठेमहांकाळ तालुका ०८

खानापूर तालुका १५

मिरज तालुका २७

पलूस तालुका ४३

शिराळा तालुका  २५

तासगाव तालुका १५

वाळवा तालुका १०

महानगरपालिका कार्यक्षेत्र १२४ (यात सांगली ७६, मिरज ४८)


एकूण कोरोना पॉझिटिव्ह  ७०७५

एकूण कोरोनामुक्त ३८०६

उपचारा खालील रुग्ण ३०२०


आजचे कोरोना मुक्त २३०

(टीप : सदरची माहिती ही दि. १८/०८/२०२० सायंकाळी ७ वाजेपर्यंतची आहे.)

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise