सांगली जिल्ह्यात आज कोरोनाचे ३०१ नवे रुग्ण तर १४६ कोरोनामुक्त - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, August 17, 2020

सांगली जिल्ह्यात आज कोरोनाचे ३०१ नवे रुग्ण तर १४६ कोरोनामुक्त

 सांगली जिल्ह्यात आज कोरोनाचे ३०१ नवे रुग्ण तर १४६ कोरोनामुक्त 

माणदेश एक्सप्रेस न्युज


सांगली  : सांगली जिल्ह्यात आज कोरोनाचे ३०१ नवे रुग्ण आढळून आले असून आज अखेर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६७६० झाली आहे.


आजचे नवीन रूग्ण

आटपाडी तालुका २१

जत तालुका ०६

कडेगाव तालुका ०१

कवठेमहांकाळ तालुका ०४

खानापूर तालुका १३

मिरज तालुका ३७

पलूस तालुका १०

शिराळा तालुका  ०१

तासगाव तालुका ०५

वाळवा तालुका २९

महानगरपालिका कार्यक्षेत्र १७४ (यात सांगली ८५, मिरज ८९)


तालुका निहाय पॉझिटिव्ह

आटपाडी तालुका २८५

जत तालुका २३९

कडेगाव तालुका १४६

कवठेमहांकाळ तालुका २२२

खानापूर तालुका १२९

मिरज तालुका ५८९

पलूस तालुका २१६

शिराळा तालुका  २९३

तासगाव तालुका २१५

वाळवा तालुका ३३४

महानगरपालिका कार्यक्षेत्र ४०९२


एकूण कोरोना पॉझिटिव्ह  ६७६०

एकूण कोरोनामुक्त ३५७६

उपचारा खालील रुग्ण २९५४


आजचे कोरोना मुक्त १४६

(टीप : सदरची माहिती ही दि. १७/०८/२०२० सायंकाळी ७ वाजेपर्यंतची आहे.)


Join WhtasApp Free माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise