सांगली जिल्ह्यात आज दिनांक २२ रोजी कोरोनाचे २८९ नवे रुग्ण तर १९१ कोरोनामुक्त ; तालुकानिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी सविस्तर वाचा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, August 22, 2020

सांगली जिल्ह्यात आज दिनांक २२ रोजी कोरोनाचे २८९ नवे रुग्ण तर १९१ कोरोनामुक्त ; तालुकानिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी सविस्तर वाचा


सांगली जिल्ह्यात आज दिनांक २२ रोजी कोरोनाचे २८९ नवे रुग्ण तर १९१ कोरोनामुक्त ; तालुकानिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी सविस्तर वाचा

माणदेश एक्सप्रेस न्युज


सांगली  : सांगली जिल्ह्यात आज कोरोनाचे २८९ नवे रुग्ण आढळून आले असून आज अखेर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८३०५ झाली आहे. तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४७६८ असून उपचाराखाली एकूण ३२२८ रुग्ण आहेत.


आजचे नवीन रूग्ण

 • आटपाडी तालुका ०५
 • जत तालुका २३
 • कडेगाव तालुका १०
 • कवठेमहांकाळ तालुका ०८
 • खानापूर तालुका १६
 • मिरज तालुका १८
 • पलूस तालुका ०३
 • शिराळा तालुका  ०९
 • तासगाव तालुका ११
 • वाळवा तालुका २३
 • महानगरपालिका कार्यक्षेत्र १६३ (यात सांगली १२०, मिरज ४३)


तालुका निहाय पॉझिटिव्ह

 • आटपाडी तालुका ३४६
 • जत तालुका २९६
 • कडेगाव तालुका १९१
 • कवठेमहांकाळ तालुका २५७
 • खानापूर तालुका २०५
 • मिरज तालुका ७४४
 • पलूस तालुका २७९
 • शिराळा तालुका  ३६१
 • तासगाव तालुका २९१
 • वाळवा तालुका ४६१
 • महानगरपालिका कार्यक्षेत्र ४९०४२


एकूण कोरोना पॉझिटिव्ह  ८३०५

एकूण कोरोनामुक्त ४७६८६

उपचारा खालील रुग्ण ३२२८


आजचे कोरोना मुक्त १९१

(टीप : सदरची माहिती ही दि. २२/०८/२०२० सायंकाळी ७ वाजेपर्यंतची आहे.)


Join WhtasApp Free माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise