सांगली जिल्ह्यात केंद्रीय कमांड सिस्टीम लागू करा : आमदार गोपीचंद पडळकर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, August 26, 2020

सांगली जिल्ह्यात केंद्रीय कमांड सिस्टीम लागू करा : आमदार गोपीचंद पडळकरसांगली जिल्ह्यात केंद्रीय कमांड सिस्टीम लागू करा : आमदार गोपीचंद पडळकर 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : सध्या राज्यामध्ये मोठ्या कोरोनाचा रुग्ण सापडू लागले आहेत. तसेच सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने रुग्ण सापडत असून प्रशासनापुढील ताण वाढत चालला असून जिल्ह्यात केंद्रीय कमांड सिस्टीम लागू करा अशी महत्त्वपूर्ण मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.


याबाबत आमदार पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना व रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी Central Command System कार्यान्वित करण्याच्या संदर्भात आज जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांची भेट घेऊन निवेदन दिले व सविस्तरपणे चर्चा केली आहे. जर जिल्ह्यामध्ये केंद्रीय कमांड सिस्टीम लागू केली तर कोरोना रुग्णांची गैरसोय टाळणार आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise