भाजपचे हे माजी खासदार कोरोना पॉझिटिव्ह - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, August 16, 2020

भाजपचे हे माजी खासदार कोरोना पॉझिटिव्ह

भाजपचे हे माजी खासदार कोरोना पॉझिटिव्ह


आटपाडी : माजी मुख्यमंत्री व भाजपचे खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र माजी माजी खासदार निलेश राणे हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. याबाबत त्यांनी स्वत: ट्वीट करीत ही माहिती दिली.


कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी असे ट्वीट त्यांनी केले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise