सहकार व पणन मंत्री यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, August 15, 2020

सहकार व पणन मंत्री यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह


सहकार व पणन मंत्री यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

सातारा : सहकार व पणन मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Minister for Co-operation and Marketing and Guardian Minister of Satara District Balasaheb Patil) यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.

 


पालकमंत्री पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन प्रशासन अलर्ट ठेवण्याचे काम संकट काळात केले आहे. दरम्यान आज बाळासाहेब पाटील यांना कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment

Advertise