Type Here to Get Search Results !

आटपाडी पंचायत समितीत कोरोनाचा शिरकाव ; आज एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

आटपाडी पंचायत समितीत कोरोनाचा शिरकाव ; आज एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : कोरोनाचा आटपाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात फैलाव झाला असून आता कोरोनाने आटपाडी पंचायत समितीमध्ये शिरकाव केला आहे.


आटपाडी पंचायत समितीकडे आरोग्य विभागामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली आहे. या अगोदर पाणी तपासणी प्रयोगशाळा मधील कर्मचारी पॉझिटिव्ह आला होता. 


आज पुन्हा एखदा कोरोनाने पंचायत समितीमध्ये शिरकाव केला. त्यामुळे दोन कर्मचारी कोरोनाग्रस्त असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies