सेल्फीच्या नादात तरूणाचा मृत्यू - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, August 23, 2020

सेल्फीच्या नादात तरूणाचा मृत्यू


सेल्फीच्या नादात तरूणाचा मृत्यू


सातारा : सातारा जिल्ह्यातील बलकवडी धरणावर गणेश चतुर्थीच्या दिवशी फिरायला गेलेल्या मित्रापैकी एकाचा सेल्फी काढण्याचा नादात धरणाच्या सांडव्यात पडून मृत्यू झाला.  


मृत्यू तरूणाचे नाव अजय महांगडे असे आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. घटनाने त्याच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला मात्र पाऊस आणि जोरदार वारा असल्याने लवकर मदत मिळू शकली नाही.


सदर या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर धरणातून काही काळ पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला होता. त्यांनतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने अजयचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise