अभिनेत्री प्रणती राय प्रकाशने सर्वांना स्वतंत्र दिनाच्या दिल्या शुभेच्छा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, August 15, 2020

अभिनेत्री प्रणती राय प्रकाशने सर्वांना स्वतंत्र दिनाच्या दिल्या शुभेच्छा

 

अभिनेत्री प्रणती राय प्रकाशने सर्वांना स्वतंत्र दिनाच्या दिल्या शुभेच्छा 


मुंबई : स्वातंत्र्य दिन हा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि ध्वजारोहण सोहळे, परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरा केला जातो. परंतु कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे यंदाचा उत्सव साजरा करता येणार नाही.


"लव आज कल" अभिनेत्री प्रणती राय प्रकाश  यांनी आपल्या चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ती म्हणाली, "स्वातंत्र्यदिन हा स्वतंत्र देशात जगण्याचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा दिवस आहे. आपले वीर हुतात्मा शूर वीर ज्यांच्या मुळे आपण सर्व आझाद देशात जगत आहे त्यांचे मन पूर्वक आभार.   


त्यांच्या बलिदानानिमित्त मी माझ्या सैन्याच्या पार्श्वभूमीवर शिकलेल्या मूल्यांना अनुसरुन माझ्या देशासाठी सर्वोत्तम काम करण्याचा संकल्प करते सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद!"


कार्यक्षेत्रात प्रणती राय प्रकाश लवकरच पंजाबी म्युझिक व्हिडिओ 'तेनु गब्रू पसंद करदा' मध्ये दिसणार असून तिच्या आगामी अल्ट बालाजी वेब सीरिज "कार्टेल" च्या शुटिंगला सुरुवात करणार आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise