खानापूर तालुक्यात कोरोनोचा कहर ; एकाच दिवसात ६९ नवे रुग्ण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, August 29, 2020

खानापूर तालुक्यात कोरोनोचा कहर ; एकाच दिवसात ६९ नवे रुग्णखानापूर तालुक्यात कोरोनोचा कहर ; एकाच दिवसात ६९ नवे रुग्ण 

माणदेश एक्सप्रेस न्युज


विटा : खानापूर तालुक्यात कोरोनाचा कहरच सुरु असून आज तब्बल ६९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. नवीन वाढणाऱ्या रूग्णामुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.  


तालुक्यातील कोरोना बधितांच्या संख्येने 379 चा आकडा गाठला असून सध्या  249 रुग्ण उपचार घेत आहेत. आज विटा शहरात तब्बल 54 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. यामध्ये 31 पुरुष व 23 महिलांचा समावेश आहे. भाळवणी येथे 2, नागेवाडी 2, बलवडी येथे 2, घानवड येथे 1, ढवळेश्वर येथे 1, गार्डी येथे 1, कुर्ली येथे 2, लेंगरे येथे 2, धोंडेवाडी येथे 1 असे तालुक्यात एकूण तब्बल 69 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अनिल लोखंडे यांनी दिली.  


Join WhtasApp Free माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise