सांगली जिल्ह्यात काल दिनांक २९ रोजी कोरोनाचे ५७५ नवे रुग्ण तर ३४३ कोरोनामुक्त ; तालुकानिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी सविस्तर वाचा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, August 30, 2020

सांगली जिल्ह्यात काल दिनांक २९ रोजी कोरोनाचे ५७५ नवे रुग्ण तर ३४३ कोरोनामुक्त ; तालुकानिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी सविस्तर वाचासांगली जिल्ह्यात काल दिनांक २९ रोजी कोरोनाचे ५७५ नवे रुग्ण तर ३४३ कोरोनामुक्त ; तालुकानिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी सविस्तर वाचा

माणदेश एक्सप्रेस न्युज


सांगली  : सांगली जिल्ह्यात काल कोरोनाचे ५७५ नवे रुग्ण आढळून आले असून काल अखेर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०९९७ झाली आहे. तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ६६३६ असून उपचाराखाली एकूण ३९१५ रुग्ण आहेत.


 • नवीन रूग्ण
 • आटपाडी तालुका ३३
 • जत तालुका ०८
 • कडेगाव तालुका ४७
 • कवठेमहांकाळ तालुका 31
 • खानापूर तालुका ४८
 • मिरज तालुका ७३
 • पलूस तालुका ०८
 • शिराळा तालुका  ३२
 • तासगाव तालुका २७
 • वाळवा तालुका ६५
 • महानगरपालिका कार्यक्षेत्र २०३ (यात सांगली १३०, मिरज ७३)


 • तालुका निहाय पॉझिटिव्ह
 • आटपाडी तालुका ४५४
 • जत तालुका ३३०
 • कडेगाव तालुका २५९
 • कवठेमहांकाळ तालुका २५९
 • खानापूर तालुका ३६८
 • मिरज तालुका १०३०
 • पलूस तालुका ३७१
 • शिराळा तालुका  ४६२
 • तासगाव तालुका ४७२
 • वाळवा तालुका ७५६
 • महानगरपालिका कार्यक्षेत्र ६१५७


 • एकूण कोरोना पॉझिटिव्ह  १०९९७
 • एकूण कोरोनामुक्त ६६३६
 • उपचारा खालील रुग्ण ३९१५


 • आजचे कोरोना मुक्त ३४३

(टीप : सदरची माहिती ही दि. २९/०८/२०२० सायंकाळी ८.०० वाजेपर्यंतची आहे.)   


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise