यपावाडीत आज कोरोनाचे 5 नवे रुग्ण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, August 20, 2020

यपावाडीत आज कोरोनाचे 5 नवे रुग्ण


यपावाडीत आज कोरोनाचे 5 नवे रुग्ण 

माणदेश एक्सप्रेस न्यूज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण सुरूच असून आज तालुक्यातील यपावाडी येथे 5 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.


आज नवीन आलेल्या रूग्णामध्ये 3 पुरुष व २ महिला यांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आहेत. आता पर्यंत यपावाडीत कोरोना बाधित रुग्णांची संख्या १९ वर पोहचली आहे.  


No comments:

Post a Comment

Advertise