Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे ४३ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण वाचा सविस्तर



आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे ४३ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण वाचा सविस्तर

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण सुरूच असून आज दिनांक २९ रोजी तालुक्यात नव्या ४३ रुग्णांची नोंद झाली आहे.


आजच्या आलेल्या अहवालामध्ये आटपाडी शहर ८ नवे रुग्ण, खरसुंडी १, गळवेवाडी ६, दिघंची २४, धावाडवाडी 2, करगणी १, झरे १ येथील रुग्णांचा समावेश असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली आहे.


सातत्याने वाढत जाणाऱ्या रूग्णामुळे तालुक्यात भितीचे वातावरण पसरले असले त्री नागरिक अजून ही नियमांचे पालन करताना दिसत नसून मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याने कोरोना कसा आटोक्यात आणायचे असा प्रश्न आरोग्य विभागापुढे निर्माण झाला आहे.


Join WhtasApp Free माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies