Type Here to Get Search Results !

सांगली जिल्ह्यात दिनांक ३० रोजी कोरोनाचे ३९९ नवे रुग्ण तर ३४३ कोरोनामुक्त ; तालुकानिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी सविस्तर वाचा



सांगली जिल्ह्यात दिनांक ३० रोजी कोरोनाचे ३९९ नवे रुग्ण तर ३४३ कोरोनामुक्त ; तालुकानिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी सविस्तर वाचा

माणदेश एक्सप्रेस न्युज


सांगली  : सांगली जिल्ह्यात दिनांक ३० रोजी कोरोनाचे ३९९ नवे रुग्ण आढळून आले असून काल अखेर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११३९६ झाली आहे. तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ६९८१ असून उपचाराखाली एकूण ३९५० रुग्ण आहेत.


  • नवीन रूग्ण
  • आटपाडी तालुका ०७
  • जत तालुका ०९
  • कडेगाव तालुका १७
  • कवठेमहांकाळ तालुका ३७
  • खानापूर तालुका १३
  • मिरज तालुका ५२
  • पलूस तालुका १६
  • शिराळा तालुका  २२
  • तासगाव तालुका ७०
  • वाळवा तालुका ४७
  • महानगरपालिका कार्यक्षेत्र १०९ (यात सांगली ६५, मिरज ४४)

  • तालुका निहाय पॉझिटिव्ह
  • आटपाडी तालुका ४६१
  • जत तालुका ३३९
  • कडेगाव तालुका २७६
  • कवठेमहांकाळ तालुका ४०५
  • खानापूर तालुका ३५०
  • मिरज तालुका १०८२
  • पलूस तालुका ३८७
  • शिराळा तालुका  ४८५
  • तासगाव तालुका ५४२
  • वाळवा तालुका ८०३
  • महानगरपालिका कार्यक्षेत्र ६२६६

  • एकूण कोरोना पॉझिटिव्ह  ११३९६
  • एकूण कोरोनामुक्त ६९८१
  • उपचारा खालील रुग्ण ३९५०


  • आजचे कोरोना मुक्त ३४५


(टीप : सदरची माहिती ही दि. ३०/०८/२०२० सायंकाळी ९.०० वाजेपर्यंतची आहे.)


हे ही वाचा : कोविड-19 : जिल्ह्यात 50 वर्षावरील कोमॉर्बिडिटी असलेल्या 5 लाखाहून अधिक नागरिकांचा सर्व्हे

Join WhtasApp Free माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies