माण तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाचा १७ वा वर्धापन दिन साजरा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, August 29, 2020

माण तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाचा १७ वा वर्धापन दिन साजरामाण तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाचा १७ वा वर्धापन दिन साजरा

माणदेश एक्सप्रेस न्युज


म्हसवड/अहमद मुल्ला :  राष्ट्रीय  समाज पक्षाचा १७ वा वर्धापन दिन माण-खटावचे अध्यक्ष प्रा. सचिन होनमाने यांनी साजरा केला.  


वेळी,या पक्षाचे माण-खटाव विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष आगतराव बनगर, खंडेराव जगताप, सुरेश बनगर, दादासो बनगर, शहाजी बनगर, प्रशांत बनगर, विक्रम शिंगाडे, विजय शिगाडे, चंद्रकांत ढेरे, भारत अनुसे, तानाजी बनगर, प्रल्हाद अनुसे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


Join WhtasApp Free माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise