आटपाडी तालुक्यात आज १४ कोरोनाचे नवे रुग्ण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, August 24, 2020

आटपाडी तालुक्यात आज १४ कोरोनाचे नवे रुग्ण


आटपाडी तालुक्यात आज १४ कोरोनाचे नवे रुग्ण

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले असून आज आलेल्या अहवालामध्ये एकूण १४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.


आजच्या नवीन रूग्णामध्ये आटपाडी शहर ६, यपावाडी ५, करगणी १, गोमेवाडी २ असे १४ कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. यपावाडी येथे आज आलेल्या रूग्णामध्ये पूर्वीच्या संपर्कातील लोकांना लागण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.


 

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise