सांगली जिल्ह्यात आज दिनांक २३ रोजी कोरोनाचे १३१ नवे रुग्ण तर २७२ कोरोनामुक्त ; तालुकानिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी सविस्तर वाचा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, August 23, 2020

सांगली जिल्ह्यात आज दिनांक २३ रोजी कोरोनाचे १३१ नवे रुग्ण तर २७२ कोरोनामुक्त ; तालुकानिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी सविस्तर वाचा


सांगली जिल्ह्यात आज दिनांक २३ रोजी कोरोनाचे १३१ नवे रुग्ण तर २७२ कोरोनामुक्त ; तालुकानिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी सविस्तर वाचा

माणदेश एक्सप्रेस न्युज


सांगली  : सांगली जिल्ह्यात आज कोरोनाचे १३१ नवे रुग्ण आढळून आले असून आज अखेर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८४४३ झाली आहे. तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५०४० असून उपचाराखाली एकूण ३०८३ रुग्ण आहेत.


आजचे नवीन रूग्ण

 • आटपाडी तालुका ०६
 • जत तालुका ०६
 • कडेगाव तालुका ०१
 • कवठेमहांकाळ तालुका ००
 • खानापूर तालुका ०२
 • मिरज तालुका १४
 • पलूस तालुका ०३
 • शिराळा तालुका  ०५
 • तासगाव तालुका ०७
 • वाळवा तालुका १८
 • महानगरपालिका कार्यक्षेत्र ६९ (यात सांगली ३६, मिरज ३३)


तालुका निहाय पॉझिटिव्ह

 • आटपाडी तालुका ३५२
 • जत तालुका ३०२
 • कडेगाव तालुका १९२
 • कवठेमहांकाळ तालुका २५७
 • खानापूर तालुका २०७
 • मिरज तालुका ७६५
 • पलूस तालुका २८३
 • शिराळा तालुका  ३६६
 • तासगाव तालुका २९९
 • वाळवा तालुका ४५५
 • महानगरपालिका कार्यक्षेत्र ४९६५


 • एकूण कोरोना पॉझिटिव्ह  ८४४३
 • एकूण कोरोनामुक्त ५०४०
 • उपचारा खालील रुग्ण ३०८३


 • आजचे कोरोना मुक्त २७२

(टीप : सदरची माहिती ही दि. २३/०८/२०२० सायंकाळी ७ वाजेपर्यंतची आहे.)  

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise