आटपाडी शहरात आज १२ कोरोनाचे नवे रुग्ण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, August 10, 2020

आटपाडी शहरात आज १२ कोरोनाचे नवे रुग्ण

 

आटपाडी शहरात आज १२ कोरोनाचे नवे रुग्ण  

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे नवे १२ रुग्ण आढळून आले असून तालुक्यात कोरोनाने द्विशतक पार केले असून एकूण आकडा २०४ झाला आहे.


कोरोनाग्रस्त रूग्णामध्ये आटपाडी शहरातील ९ तर मडके वस्तीवर ३ असे १२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. नवीन रूग्णामध्ये साठेनगर मधील ७ रुग्णाचा तर वाणी गल्ली येथील 2 रुग्ण व मडकेवस्ती येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये साठेनगर मधील दोन भावांचा व पती-पत्नी व मुलांचा समावेश आहे.   


No comments:

Post a Comment

Advertise