दिघंचीत कोरोनाचे ६ नवे रुग्ण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, August 13, 2020

दिघंचीत कोरोनाचे ६ नवे रुग्ण

 दिघंचीत कोरोनाचे ६ नवे रुग्ण

माणदेश एक्सप्रेस न्युज


दिघंची : आटपाडी (Atoadi) तालुक्यातील (Dighanchi) दिघंची येथे आज कोरोनाचे ६ नवे रुग्ण आढळून आले आहेत.


यामध्ये काल पॉझिटिव्ह आलेल्या डॉक्टरच्या मुलीचा समावेश आहेत. एकाच घरातील तिघांचा रूग्णामध्ये समावेश असून यामध्ये दोन भाऊ व एका भावाची पत्नी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर हार्डवेअरचे दुकान असणारे वडील व मुलगा यांना ही कोरोनाची लागण झाली आहे. 


त्यामुळे दिघंचीमध्ये एकाच दिवसात ६ नवे रुग्ण आढळून आले आल्याने खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नागरिकांनी भिती न बाळगण्याचे व सोशल डिस्टस्निंगचे पालन व मास्कचा वापर नियमित करावा असे आवाहन सरपंच अमोल मोरे (Sarpanch Amol More) यांनी नागरिकांना केले आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेसNo comments:

Post a Comment

Advertise