Type Here to Get Search Results !

आवळाई येथील गलाई व्यवसायिक कोरोना पॉझिटिव्ह


आवळाई येथील गलाई व्यवसायिक कोरोना पॉझिटिव्ह
माणदेश एक्सप्रेस न्युज



आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील आवळाई येथील पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 




याबाबत अधिक माहिती अशी, सदर कोरोनाबाधित आलेल्या व्यक्तीचे धुळे येथे गलाई व्यवसायाचे दुकाने आहे. सदर व्यक्ती ही मागील दोन दिवसापुर्वी गावी आवळाई येथे आला होता. परंतु सदर व्यक्तीस कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने त्यास मिरज येथील कोव्हीड सेंटर येथे तपासणीसाठी पाठविले होते. 



त्याचा कोरोना अहवाल आज आला असून त्यास कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies