रामभाऊ पाटील युवा मंचच्या निवडी संपन्न तालुकाध्यक्षपदी प्रशांत पाटील तर उपाध्यक्षपदी दगडू काळे यांची निवड - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, July 5, 2020

रामभाऊ पाटील युवा मंचच्या निवडी संपन्न तालुकाध्यक्षपदी प्रशांत पाटील तर उपाध्यक्षपदी दगडू काळे यांची निवड


रामभाऊ पाटील युवा मंचच्या निवडी संपन्न 
तालुकाध्यक्षपदी प्रशांत पाटील तर उपाध्यक्षपदी दगडू काळे यांची निवड
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : रामभाऊ पाटील युवा मंचच्या निवडी स्वाभिमानी विकास आघाडीचे प्रमुख भारत (तात्या) पाटील यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाल्या. यावेळी तालुकाध्यक्षपदी प्रशांत पाटील तर उपाध्यक्षपदी दगडू काळे यांची एकमताने निवड करण्यात आली.

पै.सौरभ पाटील, बोंबेवाडीचे माजी सरपंच सरपंच अभिमन्यु विभुते, आर.पी.ग्रुपचे अध्यक्ष किरण मिसाळ,  अध्यक्ष बाळासाहेब सागर, सुहास लांडगे, सुरज हजारे, गणेश जाधव, आदर्श लांडगे, सुशांत गुळीग, जुनेद पेंढारी, तेजनाथ केंगार, उबेद पेंढारी, गणेश गायकवाड, रोहित लांडगे, संतोष लांडगे, तुषार लांडगे, सुशांत लांडगे, ऋषिकेश लांडगे व रामभाऊ पाटील युवा मंच आटपाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार भारत (तात्या) पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Advertise