विजयदादा येलपले यांचा वाढदिवस संपन्न ; वाढदिवसानिमित्त अर्सेनिक अल्बम ३० गोळ्याचे मोफत - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, July 14, 2020

विजयदादा येलपले यांचा वाढदिवस संपन्न ; वाढदिवसानिमित्त अर्सेनिक अल्बम ३० गोळ्याचे मोफत


विजयदादा येलपले यांचा वाढदिवस संपन्न 
वाढदिवसानिमित्त अर्सेनिक अल्बम ३० गोळ्याचे मोफत 
अजनाळे/सचिन धांडोरे : सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक विजयदादा येलपले यांच्या वाढदिवसा निमित्त  मंगळवार दिनांक १४ जुलै रोजी अजनाळे ता. सांगोला गावामध्ये सर्व कुटुंबांना अर्सेनिक अल्बम ३० गोळ्याचे मोफत वाटप विजयदादा येलपले व सरपंच अर्जुन कोळवले ग्रामसेवक शहाजीराव इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. 
चेअरमन नितीन येलपले, महादेव लाडे, धर्मराज कोळवले, संजय येलपले, प्रल्हाद येलपले, जयराम करमुडे, यांच्यावतीने घर टू घर गावातील सर्व कुटुंबांना मोफत वाटप करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच धर्मराज शेंबडे, विठ्ठल कोळवले, सुरेश धांडोरे, अशोक विटेकर, विलास कोळवले, सदाशिव पंडित, बजरंग लाडे, विनायक कोळवले, अर्जुन येलपले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise