अनोळखी संशयास्पद मृतदेह आढळला - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, July 24, 2020

अनोळखी संशयास्पद मृतदेह आढळला


अनोळखी संशयास्पद मृतदेह आढळला
माणदेश एक्स्प्रेस न्युज
सांगली : जत तालुक्यातील वाषाण येथे अनोळखी संशयास्पद मृतदेह आढळला असून मयताचे अंदाजे ५० ते ५५ वय वर्ष आहे. सदरचा मृतदेह हा वाषाण येथील एस.टी. पिकअप शेड मध्ये आढळून आला आहे.सदर मयताचे अंगात फिक्कट पिंक कलरचा शर्ट व नाईट पँट असा पेहराव आहे. सदर मयतास पांढरी दाढी असून डोक्यावर टक्कल पडलेले आहे. तर चेहऱ्यावर रक्ताचे डाग आहे. सदर मयताचे कोणी ओळखत असल्यास नातेवाईकांनी जत पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise